• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. international yoga day 2025 hina khan seaside yoga poses inspiration svk

International Yoga Day 2025: ‘yoga with perfect’ समुद्रकिनाऱ्यावर हिना खानचा परफेक्ट योग मोमेंट

International Yoga Day 2025 निमित्त अभिनेत्री हिना खानने समुद्रकिनाऱ्यावर योग करतानाचे फोटो शेअर केले. वृक्षासन, भुजंगासन आणि ध्यान करताना ती शांत व एकाग्र दिसली. तिचा योगाभ्यास आणि फिटनेसविषयक जागरूकता चाहत्यांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करते.

June 21, 2025 18:30 IST
Follow Us
  • प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने जागतिक योग दिनानिमित्त शेअर केले योगा करतानाचे फोटो.
    1/7

    प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने जागतिक योग दिनानिमित्त शेअर केले योगा करतानाचे फोटो.

  • 2/7

    या फोटोंमध्ये हिना समुद्रकिनाऱ्यावर विविध योगा पोजेस करताना दिसत आहे.

  • 3/7

    हिनानाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वृक्षासन, भुजंगासन व ध्यान करताना दिसत आहे.

  • 4/7

    निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाची लेगिंग्स परिधान करून, हिना अत्यंत शांत आणि एकाग्र दिसत आहे.

  • 5/7

    हिनाने तिच्या पोस्टला “yoga with perfect”, असे कॅप्शन दिली आहे.

  • 6/7

    हिना खान ही फिटनेसबाबत नेहमीच जागरूक राहिली आहे आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते.

  • 7/7

    (फोटो सौजन्य हिना खान/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: International yoga day 2025 hina khan seaside yoga poses inspiration svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.