• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta gaikwad yellow saree look blue aari work blouse design seeking attention photos sdn

Photos: पिवळ्या साडीत प्राजक्ता गायकवाडचे फोटोशूट; आरी वर्क ब्लाऊजने वेधले लक्ष

प्राजक्ताने साडीतील लूकवर केसांची सुंदर हेअरस्टाईल करत मोगऱ्याचा गजरा माळला आहे.

Updated: June 23, 2025 10:52 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Yellow Saree Look
    1/9

    झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला (Prajakta Gaikwad) प्रसिद्धी मिळाली.

  • 2/9

    प्राजक्ताने नुकेतच पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट (Yellow Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    पिवळ्या साडीतील लूकवर प्राजक्ताने निळ्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Blue Aari Work Blouse) परिधान केला आहे.

  • 4/9

    प्राजक्ताने साडीतील लूकवर मोजक्या दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.

  • 5/9

    केसांची सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) करत प्राजक्ताने मोगऱ्याचा गजरा माळला आहे.

  • 6/9

    प्राजक्ताने या फोटोशूटला ‘Real Fact.. इंजिनीअरिंगची झाल्यावर जॉब कधी लागणार? वयात आल्यावर लग्न कधी करणार? हे प्रश्न ठरलेले असतात…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    प्राजक्ताच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘आम्हा फॅन्सचा प्रश्न असतो की नवीन चित्रपट किंवा मालिका कधी येणार…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : आर्या आंबेकरचं नवं फोटोशूट; हातात गिटार घेऊन दिली फोटोंसाठी पोज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress prajakta gaikwad yellow saree look blue aari work blouse design seeking attention photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.