• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress rakul preet singh glamorous look in black and white outfit svk

Photos: रकुल प्रीत सिंगचा ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमध्ये ‘ग्लॅमरस’ अवतार; वेधले नेटकऱ्यांचे लक्ष…

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकताच एक ग्लॅमरस फोटोशूट केला आहे ज्यामध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

June 24, 2025 14:50 IST
Follow Us
  • बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
    1/8

    बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 2/8

    नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात तिचा अत्यंत ग्लॅमरस आणि एलिगंट अवतार पाहायला मिळत आहे.

  • 3/8

    या फोटोंमध्ये रकुलने एका आकर्षक वन-पीस ड्रेसवर ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) पॅटर्नचा कोट परिधान केला आहे, जो तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत आहे.

  • 4/8

    हा आऊटफिट रकुलच्या फिगरला अतिशय चांगला सूट होत आहे.

  • 5/8

    रकुलने आपल्या या क्लासिक आऊटफिटसोबत अतिशय हलका आणि नैसर्गिक मेकअप केला आहे.

  • 6/8

    तिच्या डोळ्यांना हलक्या आयलायनरचा टच दिला आहे आणि ओठांवर न्यूड शेडची लिपस्टिक लावली गेली आहे, जी तिच्या साध्या; पण मोहक सौंदर्याला अधिक खुलवते आहे.

  • 7/8

    तिचा हा नवा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ लूक तिच्या याच फॅशन सेन्सची साक्ष देतो.

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य : रकुल प्रीत सिंग/ इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress rakul preet singh glamorous look in black and white outfit svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.