• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta khanvilkar black and white glam photoshoot svk

Photos : ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये खुललं अमृता खानविलकरचं सौंदर्य; नेटकरी घायाळ

मराठमोळी सौंदर्यवती अमृता खानविलकरने नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. काळ्या ब्लेझरमधील हॉट अंदाज आणि ऑफ-व्हाईट सूटमधील एलिगंट लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

June 24, 2025 17:50 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते.
    1/8

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते.

  • 2/8

    आता पुन्हा एकदा तिने आपल्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

  • 3/8

    या फोटोंमध्ये अमृताचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

  • 4/8

    या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकर दोन वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.

  • 5/8

    एका सेटमध्ये ती काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये (Black Blazer) अत्यंत आकर्षक दिसत आहे.

  • 6/8

    दुसऱ्या सेटमध्ये अमृताने फिकट ऑफ-व्हाईट रंगाच सूट परिधान केला आहे.

  • 7/8

    अमृता खानविलकर ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पारंपरिक असो वा वेस्टर्न; अमृता कोणताही लूक सहजपणे कॅरी करते.

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress amruta khanvilkar black and white glam photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.