• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shitti vajali re tv show fame madhavi nimkar parrot green muniya paithani saree sleeveless blouse sdn

Photos: पोपटी रंगाची मुनिया पैठणी साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज; माधवी निमकरच्या नव्या लूकची चर्चा

माधवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाची स्पर्धक आहे.

Updated: June 25, 2025 12:36 IST
Follow Us
  • Madhavi Nimkar Muniya Paithani Saree
    1/9

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकरच्या (Madhavi Nimkar) नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    या फोटोंमध्ये माधवीने पोपटी रंगाची मुनिया पैठणी साडी (Parrot Green Muniya Paithani Saree) नेसली आहे.

  • 3/9

    मुनिया पैठणी साडीतील लूकवर माधवीने लाल रंगाचा ब्रोकेड स्लीव्हलेस ब्लाऊज (Red Brocade Sleeveless Blouse) परिधान केला आहे.

  • 4/9

    माधवीने पैठणी साडीतील फोटोंना ‘Vibes Are Good’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 5/9

    अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) माधवीच्या फोटोंवर ‘सुंदर…’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    माधवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाची स्पर्धक आहे.

  • 7/9

    या कार्यक्रमात माधवीला ‘खमंग काकडी’ (Khamang Kakdi) असे नाव देण्यात आले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘एक लाजरा नं साजरा मुखडा’ म्हणत ‘जळगावच्या वल्लरी’ने शेअर केले गुलाबी साडीतील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shitti vajali re tv show fame madhavi nimkar parrot green muniya paithani saree sleeveless blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.