• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rinku rajguru rainy season trip to lodh waterfall in jharkhand shares beautiful photo sva

ना मुंबई, ना पुणे…; आर्ची पोहोचली ‘या’ राज्यात! रिंकू राजगुरुने शेअर केले पावसाळी ट्रेकचे सुंदर फोटो…

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुची पावसाळी ट्रिप, ‘या’ ठिकाणी गेलीये फिरायला, फोटो शेअर करत म्हणाली…

Updated: June 25, 2025 13:30 IST
Follow Us
  • rinku rajguru rainy season trip to lodh waterfall in jharkhand
    1/9

    ‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

  • 2/9

    ‘सैराट’ प्रदर्शित होऊन आता ९ वर्षे उलटली आहेत तरीही, महाराष्ट्राच्या घराघरांत रिंकूला ‘आर्ची’ म्हणून ओळखलं जातं.

  • 3/9

    पावसाळा सुरू झाला की, अनेक कलाकार विविध निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जात असतात. रिंकू सुद्धा एका सुंदर ठिकाणी फिरायला गेली आहे.

  • 4/9

    पावसाळ्यात विविध गड-किल्ल्यांवर किंवा धबधब्यांजवळ अनेकजण ट्रेकिंगला जात असतात. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेल्या पर्यटन स्थळांवर वीकेंडला प्रचंड गर्दी होते.

  • 5/9

    मात्र, रिंकूने तिच्या पावसाळी ट्रिपसाठी मुंबई-पुण्याची निवड न करता ती थेट दुसऱ्या राज्यात पोहोचली आहे. या निसर्गरम्य जागेचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    रिंकूने तिच्या पावसाळी ट्रेकचे फोटो शेअर करत “प्रत्येक नवीन जागा तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाते…” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 7/9

    रिंकूने शेअर केलेल्या एका फोटोंमध्ये “लोध वाटरफॉल हिडन जेम ऑफ झारखंड” असा फलक लावल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून अभिनेत्री झारखंड येथे फिरायला गेल्याचं स्पष्ट होत आहे.

  • 8/9

    लोध धबधब्याच्या परिसरात रिंकूने सुंदर फोटो काढले आहेत.

  • 9/9

    रिंकूने हे फोटो शेअर करताना शाहरुख खानच्या ‘जब तर है जान’ चित्रपटातील “जिया रे…” गाणं लावलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Rinku rajguru rainy season trip to lodh waterfall in jharkhand shares beautiful photo sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.