Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. genelia deshmukh shares post about president draupadi murmu praising sitare zameen par movie ssm

‘सितारे जमीन पर’चं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक, जिनिलीया देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली…

जिनिलीया देशमुखच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं द्रौपदी मुर्मू यांनी केलं कौतुक

June 25, 2025 23:16 IST
Follow Us
  • जिनिलीया देशमुख ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदीव्यतिरिक्त तिने तेलुगू आणि तामिळमध्येही काम केले आहे.
    1/9

    जिनिलीया देशमुख ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदीव्यतिरिक्त तिने तेलुगू आणि तामिळमध्येही काम केले आहे.

  • 2/9

    नुकताच तिचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता आमिर खानही आहे.

  • 3/9

    ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. अनेकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतूक केलं आहे.

  • 4/9

    अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ‘सितारे जमीन पर’ पाहून या चित्रपटाचं आणि कलाकारांचं कौतूक केलं आहे.

  • 5/9

    याबद्दल अभिनेत्री जिनीलिया देशमुखने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करत खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 6/9

    या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘सितारे जमीन पर’ पाहून आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद.”

  • 7/9

    यानंतर ती असं म्हणते, “तुम्ही दिलेलं प्रोत्साहन व्यक्त करता येणार नाही. हा एक आशीर्वाद आहे, जो आम्ही कायमच आमच्याबरोबर ठेवू.”

  • 8/9

    ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातील जिनिलीयाच्या भूमिकेचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • 9/9

    ‘सितारे जमीन पर’ पाहिल्यानंतर पती रितेश देशमुखनेही जिनिलीयासाठी खास कौतुकस्पद पोस्ट शेअर केली होती.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Genelia deshmukh shares post about president draupadi murmu praising sitare zameen par movie ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.