• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hruta durgule usa travel diaries photos svk

Photos: ऋता दुर्गुळेचा अमेरिकन प्रवास ठरत आहे खास; म्हणते, “That curious tourist!”

अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या अमेरिकेच्या सफरीवर असून, तिने आपल्या ‘ट्रॅव्हल डायरीज’मधून ब्रुकलिन ब्रिजवरील खास क्षण शेअर केले आहेत. गुलाबी जॅकेटमधील तिचा लूक आणि हलक्याफुलक्या कॅप्शनने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

June 26, 2025 17:57 IST
Follow Us
  • आपल्या दिलखेचक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या अमेरिकेच्या भटकंतीवर निघाली असून, तिने सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
    1/8

    आपल्या दिलखेचक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या अमेरिकेच्या भटकंतीवर निघाली असून, तिने सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 2/8

    तिच्या या ‘ट्रॅव्हल डायरीज’मुळे तिच्या चाहत्यांनाही घरबसल्या अमेरिकेची सफर घडत आहे.

  • 3/8

    गेल्या काही दिवसांपासून ऋता अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहे.

  • 4/8

    आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ऋताने म्हटले आहे, “That one curious tourist who wants to read everything everywhere! ” म्हणजेच, “ती एक उत्सुक पर्यटक, जिला प्रत्येक ठिकाणी सर्व काही वाचायचे आहे!” तसेच, “As if kuch yaad rehne wala hain ” असे म्हणत तिने हलकीफुलकी टिप्पणीही केली आहे.

  • 5/8

    या फोटोमध्ये ती ब्रुकलिन ब्रिजवर गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन दिसत आहे.

  • 6/8

    Living my ‘Kal Ho Na Ho’ Moment’ असे कॅप्शन तिने दिले आहे.

  • 7/8

    कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून जग फिरण्याचा ऋताचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

  • 8/8

    सर्व फोटो साभार- ऋता दुर्गुळे इन्स्टाग्राम

TOPICS
ट्रॅव्हल डेस्टिनेशनTravel DestinationमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress hruta durgule usa travel diaries photos svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.