-
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज.
-
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली होती.
-
वल्लरी विराज सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
अशातच वल्लरीने मराठमोळ्या लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
वल्लरीने इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
वल्लरीने परिधान केलेल्या या साडीवरील डिझाइनर ब्लाऊज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
वल्लरीच्या या ब्लाऊजच्या दोन्ही हातांवर मोराचे सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळत आहे.
-
वल्लरीने नऊवारी साडी, त्यावर नक्षीकाम असलेलं ब्लाऊज आणि कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
नऊवारी साडीमधील फोटोला वल्लरीने ‘शृंगार’ असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीसही पडले आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजचा मराठमोळा साज, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
वल्लरी विराजने शेअर केले मराठमोळ्या लूकमधील खास फोटो, चाहत्यांकडून कौतुक
Web Title: Navri mile hitlerla fame actress vallari viraj share saree special photos ssm 00