-
मराठी चित्रपटसृष्टीतील लावण्यवती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये सोनाली एका सुंदर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
तिचे हे ‘पर्पल पॉवर’ लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोजमध्ये दिसते आहे.
-
कधी निवांत बसून कॅमेऱ्याकडे पाहताना, कधी मोहक हसू देत निसर्गाच्या सान्निध्यात, तर कधी आत्मविश्वासाने उभी राहिलेली.
-
तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यांमधील चमक तिच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत आहेत.
-
तिच्या साधेपणाने आणि नैसर्गिक सौंदर्याने सोनालीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
या फोटोशूटमध्येही तिचा तोच मनमोहक अंदाज दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
Photos: जांभळ्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा मोहक अंदाज; चाहते घायाळ
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा ‘पर्पल पॉवर’ लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni latest simple look photoshoot svk 05