• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasya jatra fame shivali parab white saree beautiful look photos viral spl

“कोई तुमसा नहीं…”; शिवाली परबचं नवं फोटोशूट घेतंय चाहत्यांच्या काळजाचा ठाव, पाहा पांढऱ्या साडीतला कातिल अंदाज!

Shivali Parab White Saree Look: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील शिवाली परब नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

June 27, 2025 15:37 IST
Follow Us
  • Shivali parab saree look
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

  • 2/9

    ‘कल्याणची चुलबुली शिवाली’, अशी खास ओळख तिने मिळवली.

  • 3/9

    दरम्यान, शिवाली कोणत्याही लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.

  • 4/9

    तिचे विविध लूक्स सोशल मीडियावर ती पोस्ट करताना दिसते.

  • 5/9

    अलीकडेच शिवालीने हिरव्या पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडीमधले फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या लूकमध्ये शिवाली नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे.

  • 7/9

    “In right eyes, You will be the art …” असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे. तसेच कोई तुमसा नहीं हे गाणही तिने जोडलं आहे.

  • 8/9

    काही दिवसांआधीही शिवालीने हिरव्या रंगाची कॉटन साडी (Green Cotton Saree) नेसली होती.

  • 9/9

    तिचे हे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (सर्व फोटो साभार – शिवाली परब इन्स्टाग्राम) हेही पाहा- चिंब केस, जर्द ओठ अन…भर पावसात गौतमीच्या सौंदर्याला बहर; काटा किर्र फोटो पाहिलेत का?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame shivali parab white saree beautiful look photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.