-   मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. 
-  प्राजक्ताने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे. 
-  या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस (Blue Bodycon Dress) परिधान केला आहे. 
-  निळ्या बॉडीकॉन ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Simple Makeup) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open HairStyle) केली आहे. 
-  प्राजक्ताच्या स्टायलिश लूक पाहून नेटकऱ्यांनी सुंदर, खूप छान, अप्रतिम अशा कमेंट्स (Fans Comment) केल्या आहेत. 
-  काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने अभिनेत्री अमृता खानविलकरबरोबर (Amruta Khanvilkar) चारधाम यात्रा केली. 
-  चारधाम यात्रामधील (Char Dham Yatra) काही फोटो आणि व्हिडीओ प्राजक्ताने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम) 
Photos: निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा स्टायलिश लूक; नेटकरी म्हणाले…
बॉडीकॉन ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.
Web Title: Marathi actress prajakta mali blue bodycon dress stylish look photos viral sdn