-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही stunning फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गडद लाल रंगाची, चकचकीत व रेशमी पोत असलेली साडी परिधान केली आहे.
-
या फोटोशूटमध्ये सोनालीने साडीला पारंपरिक आणि तितकाच आधुनिक लूक दिला आहे.
-
तिने गळ्यात घातलेला हेवी चोकर नेकलेस आणि मोठी कर्णफुले तिच्या सौंदर्यात भर टाकली आहे.
-
लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर (बॅकग्राऊंड) काढलेले हे फोटो तिच्या मोहक अदा अधिक प्रभावीपणे दाखवीत आहेत.
-
सोनाली कुलकर्णी ही आज केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती मराठी सिनेसृष्टीतील एका यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रतीक आहे.
-
सोनाली ही केवळ एक सुंदर चेहरा नाही, तर एक खरी कलाकार व एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे, जे साधेपणातूनही सौंदर्य कसे फुलवता येते हे दाखवून देते.
-
(सर्व फोटो साभार – सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
Photos : “कैसी पहेली जिंदगानी…” सोनाली कुलकर्णीचा लाल साडीमधील तेजस्वी अंदाज
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच एक मोहक फोटोशूट शेअर केला असून, तिचा गडद लाल रंगाच्या साडीतला पारंपरिक आणि आधुनिक लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेवी चोकर नेकलेस सह तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय.
Web Title: Marathi actress sonali kulkarni red saree look photoshoot viral svk 05