-
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
अभिनयासह प्राजक्ताने व्यवसायातही पदार्पण केलं आहे. तसंच तिने निर्मितीत क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
प्राजक्ताचे विविध स्टायलिश लूक्स चाहत्यांचेही लक्ष वेधून घेताना दिसतात.
-
अशातच प्राजक्ताने सोनेरी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने परिधान केलेल्या या सोनेरी साडीत तिचा रोयल अंदाज पाहायला मिळत आहे.
-
मोकळे केस आणि कपाळावर छोटीशी बिंदी तिच्या या लूकवर अगदीच खुलून दिसत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्राजक्ताच्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अशी ही मदनमंजिरी! प्राजक्ता माळीचा रॉयल अंदाज, गोल्डन साडीत दिसतेय खूपच सुंदर
प्राजक्ता माळीने शेअर केले गोल्डन साडीतील खास फोटो, रॉयल लूकचं चाहत्यांनीही केलं कौतूक
Web Title: Prajakta mali marathi actress share golden saree photos on social media ssm 00