-
‘कल्याणची चुलबुली’ अशी वेगळी ओळख निर्माण केलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून शिवालीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील शिवालीच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत.
-
आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारी शिवाली सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते.
-
अशातच शिवालीने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
शिवालीने पांढऱ्या शुभ्र साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पांढऱ्या साडीवर शिवालीने स्लीव्हलेस ब्लाउजही परिधान केला आहे.
-
शिवालीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शिवालीने शेअर केलेल्या या पांढऱ्या साडीतील फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा बोल्ड अंदाज, पांढऱ्या साडीमधील खास फोटो केले शेअर
शिवाली परबने शेअर केले पांढऱ्या साडीमधील खास फोटो, दिसतेय खूपच सुंदर
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shares white saree photos ssm 00