• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. social media celebrity urfi javed red banarasi saree look green v neck blouse design sdn

Photos: उर्फी जावेदचा लाल बनारसी साडीतील लूक; ब्लाऊजच्या डिझाईने वेधले लक्ष

उर्फी तिच्या हटके व अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध आहे.

Updated: July 8, 2025 11:33 IST
Follow Us
  • Urfi Javed Red Banarasi Saree Look
    1/9

    अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही एक फॅशन इन्फ्लूएन्सर (Fashion Influencer) आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी (Social Media Celebrity) आहे.

  • 2/9

    उर्फी तिच्या हटके व अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध (Fashion Look) आहे.

  • 3/9

    उर्फीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look) शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये उर्फीने लाल रंगाची बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली आहे.

  • 5/9

    लाल बनारसी साडीतील लूकवर उर्फीने हिरव्या रंगाचा वी नेक ब्लाऊज (Green V Neck Blouse Design) परिधान केला आहे.

  • 6/9

    उर्फीच्या साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment On Saree Look) केला आहे.

  • 7/9

    उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून (TV Serials) केली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : उर्फी जावेद/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : तेजश्री प्रधान नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ भूमिका, स्वत: सांगितलं पात्राचं नाव; म्हणाली, “लवकरच भेटूया…”)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Social media celebrity urfi javed red banarasi saree look green v neck blouse design sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.