• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. guru purnima 2025 ankita walawalkar lemon yellow zest silk saree look pranam brand sdn

Guru Purnima 2025: गुरूपौर्णिमेनिमित्त अंकिता वालावलकरचं सिल्क साडीत सुंदर फोटोशूट

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

July 10, 2025 10:38 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Silk Saree Look
    1/9

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) गुरूपौर्णिमेनिमित्त (Guru Purnima) सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

  • 3/9

    हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला (Guru Purnima 2025) विशेष महत्त्व आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी अंकिताने पिवळसर हिरव्या रंगाची सिल्क साडी (Lemon Yellow Zest Silk Saree) नेसली आहे.

  • 5/9

    अंकिताने नेसलेली ही साडी तिच्या ‘प्रणाम’ (Pranam) या ब्रॅण्डची आहे.

  • 6/9

    सिल्क साडीतील लूकवर अंकिताने गळ्यात चोकर नेकलेस (Choker Necklace) आणि मॅचिंग बांगड्या (Matching Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 7/9

    अंकिताला कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून (Bigg Boss Marathi Season 5) प्रसिद्धी मिळाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमासाठी माधवी निमकरचा बॉडीकॉन गाऊनमध्ये स्टायलिश लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Guru purnima 2025 ankita walawalkar lemon yellow zest silk saree look pranam brand sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.