-
झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya ComedyCha Gangwar) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘कॉमेडीचं गॅंगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार!’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) या नव्या कार्यक्रम काम करणार आहे.
-
‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ या कार्यक्रमासाठी श्रेयाने हटके लूक (Latest Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने राखाडी रंगाची कॉटन नऊवारी साडी (Grey Cotton Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर श्रेयाने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidized Jewellery) परिधान केले आहेत.
-
श्रेयाच्या नऊवारी साडीतील फोटोंवर अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Omgggg Damnnnn Baby’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेचा ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ कार्यक्रमासाठी राखाडी नऊवारी साडीतील लूक
‘कॉमेडीचं गॅंगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार!’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
Web Title: Chala hawa yeu dya comedycha gangwar actress shreya bugde grey nauvari saree look sdn