• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi singer ajay gogawale dubai family vacation photos shared by wife rohini gogawale sdn

Photos: अजय गोगावले यांचा कुटुंबाबरोबर दुबईत सफरनामा; बुर्ज खलिफामधील फोटोंनी वेधले लक्ष

Ajay Gogawale Dubai Family Vacation Photos: दुबई हे शहर जगभरात त्याच्या भव्य इमारती, जीवनशैली, व्यापार आणि पर्यटनासाठी ओळखले जाते.

July 12, 2025 11:27 IST
Follow Us
  • Ajay Gogawale Dubai Family Vacation Photos
    1/10

    सुप्रसिद्ध संगीतकार, गायक अजय गोगावले (Playback Singer Ajay Gogawale) सध्या कुटुंबाबरोबर दुबईत सफरनामा (Dubai Vacation) करत आहेत.

  • 2/10

    अजय यांची पत्नी रोहिणी गोगावले (Rohini Gogawale) यांनी इन्स्टाग्रामवर दुबईतील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    दुबई (Dubai) हे शहर जगभरात त्याच्या भव्य इमारती, जीवनशैली, व्यापार आणि पर्यटनासाठी ओळखले जाते.

  • 4/10

    अजय यांनी कुटुंबाबरोबर बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथे खास फोटोशूट केले.

  • 5/10

    बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफामध्ये व्यू पॉइंट आणि हॉटेल्स आहेत.

  • 6/10

    रोहिणी यांनी शेअर केलेल्या फोटोंवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) ‘Stunning’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/10

    चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल (Ajay Atul) हे नाव आवर्जून घेतले जाते.

  • 8/10

    केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही अजय-अतुल या जोडीने संगीत दिग्दर्शन केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रोहिणी गोगावले/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : शिवसेना आमदाराच्या जावयाला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर पुरस्कार)

TOPICS
दुबईDubaiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi singer ajay gogawale dubai family vacation photos shared by wife rohini gogawale sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.