-
मालिका, नाटक, वेब सीरिज आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
-
तिचा नवा मराठी चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
-
दरम्यान फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी तिने नवा लूक केला आहे.
-
यावेळी तिने काळ्या रंगाचा डिझायनर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
अनारकली ड्रेसमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसते आहे.
-
दरम्यान, तिच्या आगामी मराठी चित्रपटाचं नाव ‘बिन लग्नाची गोष्ट’ आहे.
-
या चित्रपटात तिच्याबरोबर तिचा नवरा उमेश कामतही दिसणार आहे.
-
त्याचबरोबर निवेदिता सराफ ही या लव्हस्टोरी सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम) हेही पाहा- लॉर्ड्सवर केएल राहुलचा खास विक्रम; दिलीप वेंगसरकरांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू
Filmfare Awards Marathi 2025: अनारकली ड्रेसमध्ये प्रिया बापटचा सुंदर लूक; ‘या’ मराठी चित्रपटात नवऱ्याबरोबर झळकणार
Priya Bapat New Look, New Movie Bin Lagnachi Gosht : प्रिया बापट प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट प्रेक्षक खूप पसंत करतात. आता ती नव्या…
Web Title: Popular actress priya bapat black dress new look bin lagnachi goshta marathi movie with husband umesh kamat spl