-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठी २चा विजेता (Bigg Boss Marathi Season 2 Winner) शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या कुटुंबाबरोबर दुबई सफर करत आहे.
-
शिवने इन्स्टाग्रामवर दुबईतील (Family Vacation At Dubai) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
दुबई (Dubai) हे युनायटेड अरब एमिराट्समधील (UAE – United Arab Emirates) एक प्रसिद्ध शहर असून, याच्या सभोवतालचा विस्तीर्ण भाग वाळवंटी आहे.
-
शिवने दुबईतील प्रसिद्ध वाळवंटात सफर (Desert Safari Dubai) केली.
-
दुबईच्या वाळवंटात आजीबरोबर (Grandmother) शिवने फोटोंसाठी खास पोज दिल्या.
-
कुटुंबाबरोबरच्या या फोटोंना शिवने ‘With My Sunshine!’ असे कॅप्शन (Family Photos Caption) दिले आहे.
-
शिवच्या दुबईतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
दुबई वाळवंट (Dubai Desert) हे निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि सांस्कृतिक अनुभव घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)
Photos: शिव ठाकरेची कुटुंबासह दुबई सफर; आजीबरोबर दिल्या फोटोंसाठी खास पोज
Shiv Thakare Family Vacation At Dubai : दुबई हे युनायटेड अरब एमिराट्समधील एक प्रसिद्ध शहर असून, याच्या सभोवतालचा विस्तीर्ण भाग वाळवंटी आहे.
Web Title: Bigg boss marathi winner shiv thakare family dubai desert safari vacation photoshoot with grandmother sdn