• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. filmfare awards marathi 2025 suruchi adarkar black corset designer gown glamorous look sdn

Filmfare Awards Marathi 2025: काळ्या डिझायनर गाऊनमध्ये सुरुची अडारकरचा ग्लॅमरस अंदाज

या पुरस्कार सोहळ्यात सुरुचीला ‘घात’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक हे नामांकन मिळाले होते.

Updated: July 14, 2025 11:38 IST
Follow Us
  • Suruchi Adarkar Filmfare Awards Marathi 2025
    1/9

    मराठी अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) ‘फिल्मफेअर मराठी’ या पुरस्कार सोहळ्याला (Filmfare Awards Marathi 2025) हजेरी लावली होती.

  • 2/9

    या पुरस्कार सोहळ्यात सुरुचीला ‘घात’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक (Best Actress Critics’ Award Nomination) हे नामांकन मिळाले होते.

  • 3/9

    माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण संबंध आणि त्याला रहस्यपूर्ण कथेची दिलेली जोड असा आगळावेगळा कथाविषय आणि धाटणी असलेला ‘घात’ (Ghaath Movie) हा चित्रपट आहे.

  • 4/9

    २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘घात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 5/9

    ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुरुचीचा ग्लॅमरस अंदाज (Glamorous Look) पाहायला मिळाला.

  • 6/9

    सुरुचीने काळ्या रंगाचा कॉर्सेट डिझायनर गाऊन (Black Corset Designer Gown) परिधान केला होता.

  • 7/9

    सुरुचीच्या गाऊनमधील फोटोंवर तितीक्षा तावडेने (Titeeksha Tawade) ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – शिव ठाकरेची कुटुंबासह दुबई सफर; आजीबरोबर दिल्या फोटोंसाठी खास पोज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Filmfare awards marathi 2025 suruchi adarkar black corset designer gown glamorous look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.