-
वैदेहीनं तिचे ब्लॅक ब्लेझर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
वैदेही परशुरामी रेड कार्पेटवर काळ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली.
-
तिनं घातलेला काळा पँट सूट खूप उठून दिसत आहे.
-
डीप नेक डिझाइन आणि कंबरेजवळचा चमकणारा पट्टा लक्ष वेधून घेत आहे.
-
तिचे छोटे केस आणि हसरा चेहरा खूप छान दिसत आहे.
-
तिनं ‘Ek Don Teen Chaar’ चित्रपटातील कामासाठी बेस्ट अभिनेत्रीचा Filmfare अवॉर्ड जिंकला आहे.
-
finally… Got the black lady home! अशी कॅप्शन तिनं या पोस्टला दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :वैदेही परशुरामी / इंस्टाग्राम)
Marathi filmfare award 2025: काळ्या रंगाच्या ब्लेझर मध्ये वैदेही परशुरामीचा ग्लॅमरस लूक; ‘या’ चित्रपटासाठी मिळाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
वैदेही परशुरामीने नुकताच तिचा Filmfare Marathi Awards 2025 मधील खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या पँट सूटमध्ये ती अतिशय स्टायलिश दिसत होती. ‘Ek Don Teen Chaar’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून, तिच्या आत्मविश्वासाने भरलेल्या या लूकचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Web Title: Marathi filmfare awards 2025 marathi actress vaidehi parshurami black blazer look svk 05