-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं नुकतंच एक खास फोटोशूट केलं असून, सोशल मीडियावर ते जोरदार गाजत आहे.
-
हिरव्या साडीतील तिचा हा पारंपरिक लूक आधुनिकतेची झलक देतो.
-
प्रार्थनाचा शांत, भावूक आणि क्लासिक अंदाज या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतो.
-
काही फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून, त्यातून एक वेगळीच कलात्मकता जाणवते.
-
नजरेतून व्यक्त होणारी शांत जाणीव आणि सौंदर्याचं सखोल दर्शन घडविणारा हा फोटो म्हणजे एक साजिरं काव्य!
-
‘बड़ी धीरे जली रैना…’ अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.
-
हाच लूक एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासाठी योग्य वाटावा इतकं सौंदर्य आणि ???क्लास??? तिच्या चेहऱ्यावर झळकतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/ इंस्टाग्राम)

Ujjwal Nikam : मोठी बातमी! वकील उज्ज्वल निकम यांच्यासह ‘या’ तिघांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती