-
मराठी कलाविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. सध्या ती ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव लावण्या ही नकरात्मक भूमिका साकारत आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रुचिरा सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असते.
-
नुकताच (१३ जुलै) रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात केली.
-
यानंतर रुचिराने काही खास क्षण तिच्या कुटुंबियांबरोबर एन्जॉय केले. तसंच काही कामही केलं.
-
रुचिराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने हातात सूर्यफुलाचे फोटो घेत वनपीसवरील क्युट फोटो शेअर केले आहेत.
-
Birthday 2025 असं कॅप्शन देत रुचिराने हे खास फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, रुचिराच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे
‘तू ही रे माझा मितवा’ फेम अभिनेत्रीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
‘तू ही रे माझा मितवा’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केले वाढदिवसाचे खास फोटो
Web Title: Tu hi re maza mitwa serial fame actress ruchira jadhav share her birthday special photos ssm 00