• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. social media influencer nalinee mumbaikar son vikrant mumbaikar bhagyashree more engagement look sdn

Photos: नलिनी मुंबईकर यांच्या लेकाचा कोळी पद्धतीने साखरपुडा; नव्या सूनबाईंचा लूक पाहिलात का?

नलिनी यांनी लेकाच्या साखरपुड्यासाठी निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: July 15, 2025 15:41 IST
Follow Us
  • Nalinee Mumbaikar Son Vikrant Mumbaikar Engagement
    1/12

    सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर (Nalinee Mumbaikar) यांचा लेकाचा नुकताच कोळी पद्धतीने साखरपुडा (Koli Engagement Ceremony) पार पडला.

  • 2/12

    अलिबाग (Alibaug) येथे मोठ्या थाटामाटात विक्रांत मुंबईकर (Vikrant Mumbaikar) व भाग्यश्री मोरे (Bhagyashree More) यांचा साखरपुडा पार पडला.

  • 3/12

    साखरपुड्यासाठी नलिनी यांची नवी सून भाग्यश्रीने गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली होती.

  • 4/12

    पैठणी साडीतील लूकवर भाग्यश्रीने भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा (Gold Jewellery Look) साज केला होता.

  • 5/12

    विक्रांतने साखरपुड्यासाठी पांढऱ्या रंगाचा नवाबी सूट (Nawabi Suit) परिधान केला होता.

  • 6/12

    साखरपुड्याच्या फोटोंना ‘YOU & ME Always Forever’ असे कॅप्शन विक्रांत व भाग्यश्री (Engagement Photo Caption) दिले आहे.

  • 7/12

    नलिनी यांनी लेकाच्या साखरपुड्यासाठी निळ्या रंगाची सुंदर साडी (Blue Saree Look) नेसली होती.

  • 8/12

    विक्रांत हा मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध फोटोग्राफर (Marathi Industry Photographer) आहे.

  • 9/12

    भाग्यश्री ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) आहे.

  • 10/12

    नलिनी यांचे अलिबागमध्ये स्वत:चे हॉटेल (Hotel) असून तिकडे कोळी पद्धतीची चमचमीत मेजवानी चाखायला मिळते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : नलिनी मुंबईकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : धनश्री काडगांवकरचा काळ्या साडीतील लूक; खणाच्या ब्लाऊजने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Social media influencer nalinee mumbaikar son vikrant mumbaikar bhagyashree more engagement look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.