• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor prathamesh parab and dnyanada ramtirthkar new marathi movie mumbai local hatke promotion photos viral spl

प्रथमेश परब- ज्ञानदा रामतीर्थकर ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र; प्रमोशनसाठी गाठली थेट मुंबई लोकल, पाहा फोटो

Mumbai Local Marathi Movie: प्रथमेश परबचा नवा चित्रपट ‘मुंबई लोकल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: July 16, 2025 00:05 IST
Follow Us
  • prathmesh parab mumbai local marathi movie
    1/9

    लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परबचा नवा मराठी सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • 2/9

    या चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असं आहे.

  • 3/9

    चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर दिसणार आहे.

  • 4/9

    यावेळी चित्रपटाच्या टीमने थेट लोकल स्टेशन गाठून प्रमोशनचा श्रीगणेशा केला.

  • 5/9

    इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 6/9

    त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मला आठवतही नाही, मी शेवटचा लोकलने प्रवास कधी केला, पण आज प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा लोकल, प्लॅटफॉर्म हे सगळ बघून खूप भारी आणि nostalgic वाटलं”

  • 7/9

    त्याने पुढे लिहिलं, “मुंबई लोकल हा आमचा नवा कोरा चित्रपट १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नक्की बघा”

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- कमकुवत दृष्टीवर आयुर्वेदात आहेत अनेक उपाय; ‘या’ ५ गोष्टींनी घ्या तुमच्या डोळ्यांची काळजी…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor prathamesh parab and dnyanada ramtirthkar new marathi movie mumbai local hatke promotion photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.