-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गौरी नलावडेने (Gauri Nalawade) नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी (White Net Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतील फोटोशूटसाठी गौरीने ग्लॅमरस मेकअप (Glamorous Makeup) केला आहे.
-
गौरीने हा ग्लॅमरस लूक ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ या पुरस्कार सोहळ्यासाठी (Filmfare Awards Marathi 2025) केला होता.
-
पांढऱ्या गुलाबीची फुले (White Rose FLowers) घेऊन गौरीने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
या ग्लॅमरस फोटोशूटला गौरीने ‘Let It Be Light And Weightless’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
गौरीच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
Photos: पांढऱ्या जाळीदार साडीत ‘या’ मराठी अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटोशूट
गौरीने हा ग्लॅमरस लूक ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ या पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता.
Web Title: Filmfare awards marathi 2025 gauri nalawade white net saree glamorous look photoshoot sdn