-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुखचे (Amruta Deshmukh) नवे फोटो सध्या चर्चेत आले आहेत
-
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपिस ड्रेस (Black One piece) परिधान केला आहे.
-
या ड्रेसमघ्ये अमृता खूपच हॉट (Hot Look) दिसत आहे.
-
यावेळी तिने पेअर केलेली ज्वेलरीही लक्ष वेधून घेत आहे
-
या फोटोंना तिने ‘बेगाने premiere में अमृता दिवानी !!”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
‘येरे येरे पैसा ३’ (Yere yere paisa 3) या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यासाठी अमृताने हा लूक केला होता.
-
दरम्यान, अमृताने अनेक मालिका, नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तिने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात (Bigg Boss Marathi season 4) स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’ फेम अमृता देशमुखचा काळ्या रंगाच्या वनपिस ड्रेसमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल…
Marathi Actress Hot Look In One Piece Dress: अमृताने अनेक मालिका, नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तिने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
Web Title: Marathi actress amruta deshmukh in black one piece dress hot look viral on social media spl