-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla TV Serial) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री अनघा अतुल भगरेने (Anaghaa Atul Bhagare) ‘श्वेता’ ही भूमिका साकारली होती.
-
अनघाने नुकतेच समुद्रकिनारी हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot At Beach) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनघाने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Blue Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
अनघाने समुद्राच्या (Beach Time) पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.
-
अनघाने या फोटोशूटला ‘Simple Joys Of Sand Between Toes!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) ‘Sunndaar’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
Photos: समुद्रकिनारी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीनी केले हटके फोटोशूट
Anaghaa Bhagare Beach Look Photoshoot: या फोटोशूटसाठी अनघाने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
Web Title: Rang majha vegla fame actress anaghaa bhagare beach look photoshoot blue floral print dress sdn