• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lagnanantar hoilach prem tv serial latest update nandini jeeva episode shoot viral photos sdn

Photos: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ‘तो’ सीन झाला व्हायरल? जाणून घ्या नक्की काय घडले..

अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात.

Updated: July 18, 2025 15:53 IST
Follow Us
  • Lagnanantar Hoilach Prem Episode Shoot Viral
    1/12

    Lagnanantar Hoilach Prem TV Serial Updates: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/12

    जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलेलं असताना त्यांच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात आहे.

  • 3/12

    या मालिकेत नुकताच जीवा-नंदिनीची मनधरणी करत असतानाचा सीन चित्रीत करण्यात आला.

  • 4/12

    समुद्र किनारी एकटक पहात असलेल्या नंदिनीसमोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो अश्या आशयाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

  • 5/12

    अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात.

  • 6/12

    नंदिनी आणि जीवाची भूमिका साकारणाऱ्या विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखी खुलवलाय.

  • 7/12

    या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगतेय त्याचे शब्द काहीसे असे आहेत.

  • 8/12

    “तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं… तू सुगंध गज-याचा, माझं फिकं फिकं अत्तर..तुला पडणा-या प्रश्नाचं, मी शोधू पाहातोय उत्तर…”

  • 9/12

    “सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ…माझ्याही जुन्या फिलिंग्जवर जमली होती धूळ…. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला काहीच कळत नाही…सगळं कळूनसुद्धा, वेळेत वळत नाही”

  • 10/12

    “पण तू पिळलास कान, आता आलीये मला जाग…आता तरी सोडून दे, नंदिनी तुझा राग… तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं..​”

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : समुद्रकिनारी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीनी केले हटके फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lagnanantar hoilach prem tv serial latest update nandini jeeva episode shoot viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.