-
अभिनेत्री शिवाली परबने नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिने केशरी-सोनरी ड्रेस आणि गडद गुलाबी ओढणी परिधान केली आहे.
-
गळ्यावरील झळाळती बॉर्डर डिझाईन खास उठून दिसते.
-
मोठे झुमके, गोंडस हसणं आणि साधा मेकअप लक्ष वेधून घेतो.
-
हिरवळीत तिच्या पोझेस नैसर्गिक सौंदर्य खुलवतात.
-
प्रत्येक फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास जाणवतो आहे.
-
फॅशन आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ शिवालीच्या लूकमध्ये दिसतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/ इंस्टाग्राम)
Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परबचा मनमोहक लूक, केशरी रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो केले शेअर
शिवली परब केशरी ड्रेस आणि गुलाबी ओढणीत सुंदर दिसतेय. तिचा नव्या फोटोशूटचा लूक चाहत्यांना भावतोय.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shares traditional dress photos svk 05