• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta gaikwad dashing look in stripes shirt denim jeans photos viral sdn

Photos: स्ट्राइप्स शर्ट, डेनिम जीन्समधील प्राजक्ता गायकवाडच्या डॅशिंग लूकची चर्चा

प्राजक्ताने गॉगल लावून फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

Updated: July 22, 2025 17:20 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Dashing Look Viral
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या (Prajakta Gaikwad) डॅशिंग लूकची (Dashing Look Viral) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा टी-र्शट (White T-Shirt), स्ट्राइप्स शर्ट (Stripes Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.

  • 3/9

    प्राजक्ताने गॉगल (Goggles) लावून फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 4/9

    प्राजक्ताच्या या डॅशिंग लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 5/9

    अभिनयाबरोबरच प्राजक्ता तिच्या लूककडे (Fashion Look) ही विशेष लक्ष देत असते.

  • 6/9

    प्राजक्ताला झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.

  • 7/9

    प्राजक्ता लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात (South Indian Movies) झळकणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सोन्याची एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज, लग्नातील बाजूबंद..; नीता अंबानी यांच्या नव्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress prajakta gaikwad dashing look in stripes shirt denim jeans photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.