-
अभिनेत्री श्रेया बुगडे (shreya bugde) पुन्हा एकदा आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
श्रेयाने चमकदार पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत.
-
या साडीसोबत तिने फुलांच्या डिझाइनचा स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
श्रेयाने या लूकसाठी खास गुलाबी स्टोन असलेला चोकर नेकलेस आणि मॅचिंग बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
सिंपल मेकअप आणि ओपन हेअर (hairstyle) लूकसह ती खूपच एलिगंट दिसतेय.
-
फोटोशूटमधील तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य दोन्हीही सहजपणे जाणवते.
-
“I am not a player… I am the game” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/ इंस्टाग्राम)
Photos:पिवळी साडी, गुलाबी स्टोन नेकलेस; श्रेया बुगडेचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?
मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी श्रेया बुगडे पुन्हा एकदा आपल्या आकर्षक लूकमुळे चर्चेत आली आहे.
Web Title: Marathi actress shreya bugde yellow saree and pink stone necklace photoshoot viral svk 05