-
अभिनेत्री शिवाली परब हिचा नवा फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
साडीवर लाल रंगाचे डिझाईन तिच्या साडीला उठावदार बनवत आहे.
-
केस मोकळे सोडत शिवालीने एक साधा; पण मोहक अंदाज सादर केला आहे.
-
‘तू बे-खबर या सब खबर…’ या गाण्याची कॅप्शन तिने फोटोंना दिली आहे.
-
फोटोशूटसाठी छायाचित्रकार @prithvikpratap यांनी हे फोटो टिपले आहेत.
-
शिवालीच्या या लूकला चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos : “तू बे-खबर या सब खबर…”; काळ्या साडीमध्ये शिवाली परबचे लक्षवेधी फोटोशूट
Shivali parab photoshoot: काळ्या साडीत शिवाली परबचा मोहक अंदाज सोशल मीडियावर चर्चेत.
Web Title: Marathi actress shivali parab black saree look photoshoot viral svk 05