• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress neha pendse hot photoshoot in latest look goes viral on social media spl

Photos: कुणी म्हणालं ‘घायाळ केलंस गं’, तर कुणी म्हणालं ‘हे खूप जास्त हॉट होतंय’; नेहा पेंडसेच्या फोटोशूटवर नेटकरी फिदा!

Neha Pendse Hot Photoshoot: मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

Updated: July 30, 2025 20:35 IST
Follow Us
  • Neha Pendse bold looks
    1/9

    मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

  • 2/9

    या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे.

  • 3/9

    या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा स्टायलिश गाऊन परिधान केला आहे.

  • 4/9

    यावेळी तिने विविध पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत.

  • 5/9

    हे सर्व फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत, व ते भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

  • 6/9

    यावेळी एक चाहता म्हणाला, ‘घायाळ केलेस गं’, तर दुसरा म्हणाला, ‘तुझं वय काय?’, तर तिसरा एक म्हणाला ‘हे खूप जास्त हॉट आहे.’

  • 7/9

    दरम्यान, नेहाने या फोटोशूटला ‘Open your heart to me baby , I’ll hold the lock and you hold the key”, असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- नेहा पेंडसे इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Russia Earthquake: निसर्गाचा रुद्रावतार! रशियात शक्तिशाली भूकंप; जपानला त्सुनामीचा इशारा, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress neha pendse hot photoshoot in latest look goes viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.