-
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सर्वांचे लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते.
-
सोशल मीडियावर प्राजक्ता माळी तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
-
अभिनेत्री असण्याबरोबरचा प्राजक्ता एक उद्योजिकासुद्धा आहे. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रॅंड आहे.
-
प्राजक्ता स्वत:च्या ब्रॅंडचे दागिने परिधान केलेले काही फोटो शेअर करत असते.
-
अशातच प्राजक्ताने सोनरी रंगाच्या साडीमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत
-
डोक्यावर पदर आणि डोळ्यांत भेदक नजर असलेला तिचा हा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
प्राजक्ताचा हा लूक जयपूरच्या महाराणी गायत्रादेवी यांना समर्पित असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय.
डोक्यावर पदर अन् भेदक नजर…; प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य, चाहत्यांकडून कौतुक
प्राजक्ता माळीचा मोहक सौंदर्य, ‘या’ व्यक्तीला समर्पित केलाय लूक, पाहा फोटो
Web Title: Marathi actress prajakta mali shares maharani look golden saree photos on social media ssm 00