• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress anagha atul latest viral photos natural sunlight look viral svk

‘Blue Boat house’ जवळ काढलेले ‘या’ अभिनेत्रीचे फोटो पाहिले का? सौंदर्य आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा

सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हालेली अनघा अतुल; रंगीबेरंगी स्वेटर, पांढऱ्या स्कर्टमधील तिचा सहज व नैसर्गिक लूक सोशल मीडियावर चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतोय,

August 1, 2025 11:55 IST
Follow Us
  • Anagha Atul
    1/8

    अभिनेत्री अनघा अतुलने ‘Blue Boat House’ जवळ घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

  • 2/8

    चमकदार सूर्यप्रकाशात हिरवळीत बसलेली अनघा अगदी प्रसन्न आणि ताजीतवानी भासत आहे.

  • 3/8

    तिने घातलेला पिवळसर स्वेटर आणि पांढऱ्या स्कर्टचा सटल लूक चाहत्यांना भलताच भावतोय.

  • 4/8

    तिच्या ‘Golden hour’ पोस्टमध्ये समुद्रकिनारी तिचा मागून घेतलेला फोटो फारच नयनरम्य आहे.

  • 5/8

    सुंदर निसर्ग, मंद सूर्यप्रकाश आणि अनघाचा सहज अंदाज एकत्र आल्यामुळे फोटो खास वाटतो.

  • 6/8

    फोटोवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत असून कमेंट्समध्ये हार्ट आणि सनशाईन इमोजींचा वर्षाव आहे.

  • 7/8

    ‘Bolo Bolo’ आणि ‘Agape’ या गाण्यांसोबत तिच्या पोस्ट्सना आणखी भावनेचा स्पर्श लाभतो.

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress anagha atul latest viral photos natural sunlight look viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.