-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वानंदी बेर्डे सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
तिने केलेलं फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
त्याचं कारण म्हणजे या फोटोशूटमध्ये ती साडी नेसली आहे.
-
संस्कृतीने यावेळी हिरव्या रंगाची पोल्का डॉट साडी परिधान केली आहे.
-
पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाऊज या साडीवर तिने पेअर केला आहे.
-
फोटोशूटमध्ये संस्कृती अतिशय सुंदर दिसून येत आहे. तसेच तिने “एक दिन आप यूँ हमको मिल जाएँगे
फूल ही फूल राहों में खिल जाएँगे, मैंने सोचा ना था” हे गाणं जोडलं आहे. -
तिने या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना, “…तू जीत मेरी, जग हार मेरी…. मैं हूँ ही नहीं इस दुनिया की…! What’s stealing the spotlight for you?!”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
संस्कृतीचा आणखी एक मोहक क्लिक (सर्व फोटो साभार- संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
“…मैंने सोचा ना था”; संस्कृती बालगुडेचं हिरव्या साडीमध्ये मोहक फोटोशूट, चाहते घायाळ!
Sanskruti Balgude Saree Look: मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने शेअर केलेले नवे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत…
Web Title: Marathi actress sanskruti balgude wearing green saree new photoshoot goes viral on social media spl