• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni orange colour backless dress photoshoot viral svk

Photos : नारंगी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं लक्षवेधी फोटोशूट!

नारंगी बॅकलेस ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा स्टायलिश आणि आकर्षक लूक लक्ष वेधून घेत आहे.

August 7, 2025 15:00 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni
    1/10

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (sonalee kulkarni) पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 2/10

    झगमगत्या नारंगी (orange) रंगाच्या ड्रेसमधील तिचा लूक प्रेक्षकांच्या मनात घर करतो आहे.

  • 3/10

    स्टाईल, आत्मविश्वास व सौंदर्य यांचा मिलाफ तिच्या या फोटोशूटमध्ये स्पष्ट दिसतो.

  • 4/10

    बंद शटरच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला तिचा हा फ्लोइंग ड्रेस उठून दिसतोय.

  • 5/10

    बॅकलेस (backless) डिझाइन व पोनीटेल ही तिच्या लूकची खास शैली आहे.

  • 6/10

    झळाळत्या प्रकाशात नारिंगी रंग अधिकच उठून दिसत आहे.

  • 7/10

    डिझायनर गाऊन, हाय हिल्स व स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज यांमुळे तिचा लूक पूर्ण झालाय.

  • 8/10

    फोटोशूटमध्ये हळुवार हालचालींसह ड्रेसच्या घेरालाही फूल स्कोप मिळाला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य :सोनाली कुलकर्णी /इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा:Photos: ‘मुंजा’फेम भाग्यश्री लिमयेचा निसर्गाच्या सान्निध्यातला स्टाईलिश अंदाज चर्चेत!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress sonalee kulkarni orange colour backless dress photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.