-
Maharashtra State Marathi Film Awards 2025: ६० आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
-
मराठमोळी गायिका जुईली जोगळेकरला (Juilee Joglekar) या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले होते.
-
जुईलीला ‘समायारा’ चित्रपटासाठी (Samaira Movie) गीत – ‘आला रे हरी आला रे’साठी (Ala Re Hari Ala Re Song) ‘उत्कृष्ट पार्श्वगायिका’ (Playback Singer Nomination) हे नामांकन मिळाले होते.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी जुईलीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
जुईलीने रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट साडी (Colorful Floral Print Saree) नेसली होती.
-
जुईलीच्या फोटोंवर पती गायक रोहित राऊतने (Husband Rohit Raut) ‘काळं तीट लाव’ अशी कमेंट केली आहे.
-
जुईलीने आजवर बऱ्याच चित्रपटासाठी (Movies) आणि अल्बमसाठी (Album Songs) गाणी गायली आहेत.
-
२३ जानेवारी २०२२ रोजी जुईली व रोहितचे (Juilee-Rohit Wedding) पुण्यातील ढेपे वाड्यात (Dhepe Wada, Pune) धुमधडाक्यात लग्न झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुईली जोगळेकर/इन्स्टाग्राम)
Photos: मराठमोळ्या गायिकेचा ‘राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यासाठी ग्लॅमरस लूक
तिला ‘समायारा’ चित्रपटासाठी गीत – ‘आला रे हरी आला रे’साठी ‘उत्कृष्ट पार्श्वगायिका’ हे नामांकन मिळाले होते.
Web Title: Singer juilee joglekar glamorous look colorful floral print saree maharashtra state marathi film awards sdn