Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kon hotis tu kaay zaalis tu tv serial actress revati lele mangalagaur 2025 nauvari saree look sdn

Photos: मंगळागौरीसाठी ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतील अभिनेत्रीचा नऊवारी साडीतील लूक

नुकताच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत मंगळागौरी विशेष भाग पार पडला.

Updated: August 9, 2025 11:21 IST
Follow Us
  • Revati Lele Mangalagaur 2025 Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    अभिनेत्री रेवती लेले (Revati Lele) या मालिकेत ‘अमृता’ची (Amruta Role) भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    नुकताच या मालिकेत मंगळागौरी विशेष भाग (Mangalagaur 2025 Special Episode) पार पडला.

  • 4/9

    मंगळागौरीसाठी रेवतीने मोरपंखी रंगाची नऊवारी साडी (Peacock Green Nauvari Saree Look) नेसली होती.

  • 5/9

    नऊवारी साडीतील लूकवर रेवतीने सोन्याच्या दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला होता.

  • 6/9

    रेवतीच्या फोटोंवर अभिनेत्री सुषमा जयवंतने (Sushma Jaywant) ‘खूप खूप गोड दिसत आहेस’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    रेवतीने याआधी ‘स्वामिनी’, ‘लग्नाची बेडी’ अशा अनेक मालिकांमध्ये (TV Serials) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रेवती लेले/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्राजक्ता माळीने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंग यात्रा; फोटो शेअर करत म्हणाली, ‘भीमा नदीच्या काठी…’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Kon hotis tu kaay zaalis tu tv serial actress revati lele mangalagaur 2025 nauvari saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.