• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi shiva serial fame actor sunil tambat bless with baby girl share social media post ssm

‘शिवा’ मालिका फेम अभिनेता झालाय बाबा, कन्यारत्न प्राप्त; कलाकारांसह चाहत्यांकडून कौतुक

झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता झालाय बाबा, सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Updated: August 10, 2025 22:06 IST
Follow Us
  • झी मराठीवरील 'शिवा' मालिकेमध्ये लक्ष्मण देसाईची भूमिका करणारा अभिनेत्याने नुकतीच आनंदाची बातमी दिली.
    1/9

    झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेमध्ये लक्ष्मण देसाईची भूमिका करणारा अभिनेत्याने नुकतीच आनंदाची बातमी दिली.

  • 2/9

    अभिनेता सुनील तांबटने नुकतीच बाबा झाल्याची एक खुशखबर देत त्याला मुलगी झाल्याचं सांगितलंय.

  • 3/9

    सुनील आणि त्याची पत्नी प्रतिमा दातारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.

  • 4/9

    “आमच्या आनंदाचा बॉक्स अखेर उघडला गेलाय” अशी पोस्ट सुनीलने शेअर केली आहे.

  • 5/9

    यासह “आमच्या खऱ्या आयुष्यातील भूमिका बदलल्या असून आम्ही एका गोंडस मुलीचे आई-वडील झालोय”, असंही त्यांनी म्हटलं आहे

  • 6/9

    दरम्यान, या पोस्टखाली सुनीलला ‘शिवा’ मालिकेतील तसंच इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत

  • 7/9

    ‘शिवा’ मालिकेआधी सुनील ‘योग योगेश्वर जय शंकर’, ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतही तो दिसला आहे.

  • 8/9

    झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    आता सुनील कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहते वाट पाहत आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi shiva serial fame actor sunil tambat bless with baby girl share social media post ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.