-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती विविध मालिका- शोंमध्येही झळकते आहे.
-
नवनव्या फोटोशूट्समधून तेजस्विनी चाहत्यांसमोर येत आहे.
-
तिने नारळी पौर्णिमेनिमित्त केलेलं कोळी लूकमधलं फोटोशूटही व्हायरल झालं होतं.
-
तिने अनेक प्रसिद्ध मालिका व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
ज्यामध्ये ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ हा चित्रपटही आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.
-
दरम्यान, तेजस्विनीने आज श्रावण सोमवारी महादेवाचं दर्शन घेतलं आहे.
-
यावेळचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले व तिच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
-
तिने कॅप्शनमधून सांगितलंय की, “ॐ नमः शिवाय
जगणं, जाणून घेणं, समजून घेणं, आयुष्यात अजून बरंच शिकायचं शिल्लक आहे… कुठे तरी पोहचण्यापेक्षा त्या प्रवासाचा आनंद घेणं कधीकधी जास्त महत्वाचं असतं.” (सर्व फोटो साभार- तेजस्विनी लोणारी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Top 10 Trending Horror Movies: भुताटकीचा जबरदस्त थरार; भारतात ट्रेंडिंगला आहेत ‘हे’ रोमांचक १० भयपट…
“कुठे तरी पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासाचा आनंद घेणं…”; तेजस्विनी लोणारीचं श्रावण सोमवारी महादेव दर्शन, व्यक्त केल्या भावना
तिसऱ्या श्रावण सोमवारी तेजस्विनी लोणारीने महादेवाचं घेतलं दर्शन, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो…
Web Title: Marathi actress tejaswini lonari shravan somvar mahadev darshan photos expressed her feelings still lots to learn from life spl