-
‘आई बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत झळकणारी पालवी कदम पारंपरिक लूकमध्ये मोहक दिसली.
-
हिरव्या रंगाच्या ब्लाऊजसह पांढऱ्या शुभ्र साडीत पालवी कदमचा देखणा अंदाज.
-
सीरियलमधील साधेपणासोबतच फोटोशूटमध्येही पालवीचा ग्रेसफुल लूक खुलला.
-
पांढरीशुभ्र साडी व मोठे ऑक्साइड झुमके आणि आंबोड्याला गजरा लावून पालवी कदमने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
‘मोकळ्या केसात माझ्या’ हे संगीत तिने या फोटोंना दिले आहे.
-
‘पालवी बनी paravati episode 4’ अशी कॅप्शन या फोटोखाली तिने दिली आहे.
-
मालिकेतील भूमिकेसारखीच वास्तवातही पालवीचा साधेपणाचा अंदाज दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :पालवी कदम / इंस्टाग्राम)
Photos: ‘मोकळ्या केसात माझ्या…’ म्हणत पांढऱ्या साडीमध्ये पालवी कदमचा मोहक अंदाज !
‘आई बाबा रिटायर होत आहेत’फेम पालवी कदमने शेअर केला सोज्वळ अंदाज.
Web Title: Marathi actress aai baba retire hot aahet serial fame palvi kadam white saree photoshoot viral svk 05