-
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा निसर्गाच्या सान्निध्यातला देखणा लूक सोशल मीडियावर झळकला आहे.
-
तपकिरी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या स्कर्टमध्ये तेजस्विनीचा आकर्षक अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय.
-
सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनीची मोहक अदा कॅमेऱ्यात कैद केली आहे.
-
सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनीची मोहक अदा कॅमेऱ्यात कैद केली आहे.
-
साध्या मेकअपमध्येही तेजस्विनीचा लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय.
-
वाऱ्यात हेलकावणारे केस आणि आत्मविश्वासपूर्ण पोजमुळे फोटोला कामालीचे छान आले आहेत.
-
हृदयाकृती कानातले आणि स्टायलिश घड्याळ लूकला वेगळी आकर्षकता देत आहेत.
-
साधेपणा आणि स्टाईल यांचा सुंदर संगम तेजस्विनीच्या या लूकमध्ये दिसतो.
-
(सर्व फोटो सौजन्य: तेजस्विनी लोणारी)
Photos : ‘तपकिरी रंगाचा टॉप, पांढरा स्कर्ट’; तेजस्विनी लोणारीचा स्टायलिश अंदाज चर्चेत!
Tejaswini Lonari Photoshoot : तेजस्विनी लोणारीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत.
Web Title: Marathi actress tejaswini lonari top and skirt look photoshoot viral svk 05