Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy independence day 2025 child artist myra vaikul photoshoot in white dress flag tricolor bangles sdn

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनानिमित्त मायरा वायकुळचं सुंदर फोटोशूट चर्चेत

या फोटोशूटसाठी मायराने पांढऱ्या रंगाचा प्लेन ड्रेस परिधान केला आहे.

Updated: August 15, 2025 11:21 IST
Follow Us
  • Myra Vaikul Independence Day 2025
    1/9

    India’s 79th Independence Day 2025: १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.

  • 2/9

    १५ ऑगस्ट १९४७ (15 August 1947) ला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

  • 3/9

    भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे.

  • 4/9

    बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी मायराने पांढऱ्या रंगाचा प्लेन ड्रेस (Plain White Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    पांढऱ्या ड्रेसवर मायराने हातात तिरंगा रंगाच्या बांगड्या (Tricolor Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 7/9

    मायराने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day 2025 Wishes) दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : भगवा फेटा, नेहरु जॅकेट अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं ध्वजारोहण!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Happy independence day 2025 child artist myra vaikul photoshoot in white dress flag tricolor bangles sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.