• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. krishna janmashtami 2025 actress sukhada khandkekar photoshoot in silk saree diamond jewellery sdn

Krishna Janmashtami 2025: ‘ओ कान्हा रे…’ सुखदा खांडकेकरचं सिल्क साडीत सुंदर फोटोशूट

सिल्क साडीतील लूकवर सुखदाने भरजरी हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.

Updated: August 16, 2025 10:18 IST
Follow Us
  • Sukhada Khandkekar Krishna Janmashtami 2025
    1/9

    मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकरने (Sukhada Khandkekar) श्रीकृष्णा जन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी सुखदाने गडद रंगाची सिल्क साडी (Silk Saree Look) वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.

  • 3/9

    सिल्क साडीतील लूकवर सुखदाने भरजरी हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले आहेत.

  • 4/9

    श्रीकृष्णा जन्माष्टमी विशेष फोटोशूटला सुखदाने ‘ओ कान्हा रे…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 5/9

    सुखदा ही लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरची (Abhijeet Khandkekar) पत्नी आहे.

  • 6/9

    सुखदाने अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी मालिकांमध्ये (Marathi Hindi TV Serials) काम केले आहे.

  • 7/9

    अभिनयाबरोबरच सुखदा उत्तम नृत्यांगना (Dancer) म्हणून देखील ओळखली जाते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दत्तू मोरेने फोडली दहीहंडी; पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची धमाल-मस्ती)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Krishna janmashtami 2025 actress sukhada khandkekar photoshoot in silk saree diamond jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.