-
मराठी अभिनेत्री दीपाली पानसरे (Deepali Pansare) हिने गुलाबी नऊवारी साडीत मनमोहक फोटोशूट केले आहे.
-
गुलाबी नऊवारी साडीवर तिने पारंपरिक दागिने घातले आहेत.
-
अंबाडा आणि केसात लाल गुलाब (red rose) घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
-
एकदम नैसर्गिक मेकअप (Natural look)मध्ये दीपाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
लाल रंगाच्या चंद्रकोरीने तिचे सौंदर्य आणखीनच खुलून गेले आहे.
-
तिने मंगळागौरीसाठी हा लूक केला आहे.
-
‘Elegance stitched in every pleat’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
‘भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही…’ हे संगीत (Song) पार्श्वभूमीला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपाली पानसरे/इन्स्टाग्राम)
Photos : लाल नऊवारी साडीमध्ये दीपाली पानसरेचं मनमोहक फोटोशूट, पारंपरिक दागिन्यांनी वेधलं लक्ष
मंगळागौरीसाठी दीपाली पानसरेचा लाल नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमधला सुंदर लूक चर्चेत
Web Title: Marathi actress deepali pansare red nauvari saree traditional look photoshoot viral svk 05