-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
नुकतेच श्रियाने हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot Seeking Attention) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रियाने ऑफ-शोल्डर डेनिमचा हटके ड्रेस (Off-Shoulder Denin Dress) परिधान केला आहे.
-
श्रियाने या फोटोशूटला ‘Stole All Your Denims’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी श्रियाच्या फोटोशूटवर ‘माझ्या आईने वाळत घातले होते कपडे बाहेर, तुमच्या डिझाईनर नी चोरले ते… त्याच्या पगारातून पैसे कापा’, ‘माझी डेनिम जीन्स परत दे’, ‘खूप छान लूक’, ‘जबरदस्त’ अशा कमेंट्स केल्या (Fans Comment Viral) आहेत.
-
श्रियाची ‘मंडला मर्डर्स’ (Mandala Murders) ही वेब सीरिज २५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रसारित झाली.
-
या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबर वाणी कपूर, सुरवीन चावला आणि रघुवीर यादव यांच्या प्रमुख भूमिका (Mandala Murders Star Cast) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
Photos: श्रिया पिळगांवकरचा ऑफ-शोल्डर डेनिम ड्रेसमधील हटके लूक पाहून नेटकरी म्हणाले…
Shriya Pilgaonkar Denim Off-Shoulder Dress Look: श्रियाने या फोटोशूटला ‘Stole All Your Denims’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Marathi actress shriya pilgaonkar denim off shoulder dress photoshoot viral fans comment sdn